Thursday 24 August 2023

आता तरी तुमच्या पत्रिकेतला चंद्र, चंद्रबळ, ग्रहण, ग्रहणात राहुनं गिळलेला चंद्र, संकष्टीला चंद्रोदयानंतर सोडायचा उपवास, करवा चौथ अशा विक्षिप्त आणि खुळचट कल्पनांना सोडा.. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा हीच आपेक्षा...



आता तरी तुमच्या पत्रिकेतला चंद्र, चंद्रबळ, ग्रहण, ग्रहणात राहुनं गिळलेला चंद्र, संकष्टीला चंद्रोदयानंतर सोडायचा उपवास, करवा चौथ अशा विक्षिप्त आणि खुळचट कल्पनांना सोडा..

वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा हीच आपेक्षा...

      आज विज्ञानाच्या सहाय्याने मानव प्रत्येक ग्रहा वर जात आहे. मात्र त्याला स्वर्ग-नर्क अशी कोणतीच जागा किंवा वास्तू दिसली नाही. कारण ते मुळात अस्तित्वातच नाही.

धर्म ग्रंथात चंद्र, शनि, मंगळ ग्रहा बद्दल किती भंपक कल्पना लिहून ठेवल्या आहेत ते आज समजलंच असेल.

     चंद्रयान हे फक्त आणि फक्त विज्ञानाच्या जोरावर यशस्वी झालेलं आहे याला कोणत्याही आरत्या, पंचांग, होम- हवणाच्या कुबड्यांची गरज लागलेली नाही, यापुढे ही लागणार नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांचे कर्तृत्व कोणत्याही होम हवण आणि पूजा अर्चा पंचांगच्या नावावर कोणीही खपवू नका...

जिथे विज्ञान संपते तिथून नवीन तंत्रज्ञान वापरून विज्ञानच सुरू होते. अध्यात्म नाही.

अभिनंदन #ISRO 💐💐

39 comments:

अर्जुन उदाळे said...

सर सुंदर माहिती दिली आहे.
उघडा डोळे बघा नीट.

Sagar teli vidya mandir Borgaon said...

Good thought

Anonymous said...

सुंदर माहिती सर 👍👍

Sagar teli vidya mandir Borgaon said...

Jai hind

rajeshbuva said...

Nice information

Sunita Sushilkumar Shete. said...

हो नक्कीच🇳🇪🇳🇪🇳🇪👍

Sunita Sushilkumar Shete. said...

विज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे💐💐💐🚩🚩🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪

Anonymous said...

Very nice information

Anonymous said...

वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं छान विचार आहे

Vrishali patil said...

Proud feeling

Sanjay patil said...

बरोबर विधान आणि विधानाने घेतलेला वेध

Dagadu Buva said...

खूपच छान पण सतत हे

अमोल कोळी said...

या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर सर्व भारतीय सुदधा केवळ आधुनिक तंत्रज्ञानानाचेच लाभ न घेता वैज्ञानिक दृष्टिकोन ही अंगीकारतील ही अपेक्षा..!!👍👍

अमोल कोळी said...

जय विज्ञान..!!💐💐💐💐💐

Anonymous said...

खूप छान माहिती.

Anonymous said...

खूप छान माहिती.

K.S.Sutar said...

वैज्ञानिक दृष्टिकोन जपूया.

Smukesh said...

Good thought..

Anonymous said...

वंदे मातरम

Ananda mane said...

Jay science Thanks sir

Smukesh said...

Good thought...

Smukesh said...

Good thought..

शिल्पा दाभाडे said...

खूप छान उपक्रम

Smukesh said...

Good thought

Vrishali patil said...

So inspiring

शिल्पा दाभाडे said...

खूप छान उपक्रम

KRISHNAT BUVA said...

वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवुया

सागर said...

वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे अतिशय गरजेचे आहे

सागर said...

चिंतनशील लेखन सर धन्यवाद

Sushant kumbhar said...

Nice

Sushant kumbhar said...

खूप छान

Anonymous said...

खूप छान उपक्रम

Dagadu Buva said...

आ खूपच छान

Ananda Ganpati mane said...

Khup khup chhan

अर्जुन उदाळे said...

वंदे मातरम

Anonymous said...

Khup khup chhan

अर्जुन उदाळे said...

वंदे मातरम

Vmborgao said...

छान माहती...

Vmborgao said...

छान माहती...

करवीनिवासिनी अंबाबाई

  आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष.... पातशाह्य...