Saturday 19 August 2023

प्रशासनातील देव माणूस


                 *चर्चेतली माणसं*

विलासपूरचे जिल्हाधिकारी डॉ.संजय अलंग हे विलासपुर येथील मध्यवर्ती कारागृहात तपासणीसाठी पोहोचले असता त्यांना एक ६ वर्षांची मुलगी वडिलाना मिठी मारून रडताना दिसली चौकशी केल्यावर कळले की तो इसम एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेला कैदी आहे आणि ही त्याची मुलगी आहे.

त्याने  ५ वर्षे शिक्षा भोगली आहे, आणखी ५ वर्षाची शिक्षा बाकी आहे....ही मुलगी १५ दिवसाची असताना तिच्या आईचे निधन झाले. तिची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नव्हते. त्यामुळे तिला वडिलांसोबत तुरुंगात राहावे लागते ... हे ऐकुन जिल्हाधिकारी डाॅ .संजय अलंग यांना वाईट वाटले व त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्या मुलीला आपल्या गाडीत बसवले आणि तिला विलासपुरमधील जैन इंटरनॅशनल स्कुल या शाळेत  Sr. K.G. मध्ये अ‍ॅडमिशन घेऊन दिले ते फक्त एवढ्यावरचं थांबले नाही तर तिच्या राहण्याची व्यवस्था शाळेच्या वसतिगृहात केली आणि तिची काळजी घेण्यासाठी  विशेष केअर टेकरची व्यवस्था केली,मुलीच्या संपुर्ण शिक्षणाचा ,वस्तीगृहाचा , केअर टेकरचा आणि तिच्या सर्व गरजा पुर्ण करण्याचा खर्च जिल्हाधिकारी स्वतः उचलणार आहेत..

वरील घटना ६ मार्च २०२३ ची आहे..प्रशासनातल्या या देव माणसाला प्रणाम.🙏🙏

                               श्री किरण दिपक सुतार 

                    केंद्रशाळा चव्हाणवाडी, तालुका पन्हाळा

                              संपर्क - 7709749093



74 comments:

Sanjay patil said...

Salute

Anonymous said...

माणसातील देव

Anonymous said...

माणसातील देव

सागर said...

खरा खुरा देव. अशा संवेदनशील अधिकार्यांची देशाला गरज आहे

K.S.Sutar said...

देव ओळखायला शिका. कार्यास शुभेच्छा

K.S.Sutar said...

देव ओळखायला शिका. कार्यास शुभेच्छा

Anonymous said...

देव ओळखायला शिका .कार्यास शुभेच्छा

Smukesh said...

देव माणूस...

Smukesh said...

देव माणूस...

Anonymous said...

देव माणूस...

राहुल खलसे said...

माणुसकी जिवंत आहे ती अशी... सलाम..

श्री.मारुती लव्हटे said...

उच्च अधिकारी सुध्दा देव माणूस आसू शकतो👌

श्री.मारुती लव्हटे said...

उच्च अधिकारी सुध्दा देव माणूस आसू शकतो👌

श्री.मारुती लव्हटे said...

उच्च अधिकारी सुध्दा देव माणूस आसू शकतो👌

श्री.मारुती लव्हटे said...

उच्च अधिकारी सुध्दा देव माणूस आसू शकतो👌

श्री.मारुती लव्हटे said...

उच्च अधिकारी सुध्दा देव माणूस आसू शकतो

Dashu said...

Great

सागर said...

प्रेरणादायी पोस्ट. धन्यवाद सुतार सर

Sagar teli vidya mandir Borgaon said...

खरोखर देवमाणूस

Sagar teli vidya mandir Borgaon said...

देव माणूस

Sardar Kumbhar sir said...

Nice

Sushilkumar Kerba Shete said...

साहेबांच्या ह्या कार्याला सलाम..असे जिल्हाधिकारी मिळायला भाग्य लागते. ग्रेट जॉब.

अर्जुन उदाळे said...

छान

अर्जुन उदाळे said...

छान

अर्जुन उदाळे said...

छान

अर्जुन उदाळे said...

छान

अर्जुन उदाळे said...

छान

अर्जुन उदाळे said...

छान

अर्जुन उदाळे said...

छान

अर्जुन उदाळे said...

छान

अर्जुन उदाळे said...

छान

Anonymous said...

Superrrr sir

अर्जुन उदाळे said...

छान

अर्जुन उदाळे said...

छान

Anonymous said...

Superrrr sir 👌👌👌

श्री.मारुती लव्हटे said...

माणसातील माणुसकीचे दश॔न 👌

श्री.मारुती लव्हटे said...

माणसातील माणुसकीचे दश॔न

uttamkoravi said...

माणसातील देव माणसाला सलाम.Very Nice Sir

श्री.मारुती लव्हटे said...

माणसातील माणुसकीचे दश॔न

uttamkoravi said...

माणसातल्या देव माणसाला सलाम.Very Nice 👍👍

K.S.Sutar said...

देव ओळखायला शिका.कार्यास शुभेच्छा

श्री.मारुती लव्हटे said...

माणसातील माणुसकीचे दश॔न

uttamkoravi said...

माणसातल्या देव माणसाला सलाम.Very Nice 👍👍

श्री.मारुती लव्हटे said...

माणसातील माणुसकीचे दश॔न

Anonymous said...

माणसातील माणुसकीचे दश॔न

Anonymous said...

माणसातील माणुसकीचे दश॔न

Anonymous said...

माणसातील माणुसकीचे दश॔न

Anonymous said...

माणसातील माणुसकीचे दश॔न

Sunita Sushilkumar Shete. said...

माणुसकीचे उत्तम दर्शन घडले आहे👏👏👏👏👍

Sunita Sushilkumar Shete. said...

मनापासून सॅल्यूट🙏🙏🙏🙏🙏

Anonymous said...

देव माणूस..

Smukesh said...

देव माणूस...

आनंदा माने सर said...

माणसातील देवमाणूस म्हणायला हवे

Anonymous said...

माणसातील देवमाणूस म्हणायला हवे

Dhanaji powar said...

Nice information
Salute

Sunita Sushilkumar Shete. said...

Salute 🙏🙏🙏👌👌👏👏👏🇳🇪🇳🇪🇳🇪

Gurav7171 said...

असा अधिकारी हवा

Gurav7171 said...

आधुनिक देव माणूस

Gurav7171 said...

आधुनिक देव माणूस

Anonymous said...

अशा देव माणसांची समाजाला खूप गरज आहे

वृषाली पाटील said...

असा आदर्श घ्यायला हवा

वृषाली पाटील said...

,,******🙏

Sushant kumbhar said...

मस्तच

Sushant kumbhar said...

छान माहिती

Scholar Education said...

खूप छान!ग्रेट!👍👍👍

Sunita Sushilkumar Shete. said...

ग्रँड सॅल्यूट असे अधिकारी देशाला मिळाले तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास कायापालट व्हायला मदत होईल🇳🇪🇳🇪👏👏👏💯👌👌💐💐💐

वृषाली पाटील said...

, आधुनिक काळातील देव

Jadhav sir said...

खरोखरच उत्कृष्ट कार्य

Jadhav sir said...

खरा देव माणूस

Anonymous said...

माणसातील माणूसपण दिसून आले.

Krishnat Buva said...

Nice information

Anonymous said...

Nice sir 👌👌👌

Anonymous said...

Nice

Dagadu Buva said...

खूपच छान

करवीनिवासिनी अंबाबाई

  आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष.... पातशाह्य...