*🇮🇳 किरण सुतार🇮🇳*
*☎️7709749093☎️*
https://merimaatimeradesh.gov.in/pledge
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*"मेरी मिट्टी मेरा देश" प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याआधी पुढील 4 प्रकारे कोणतीही शपथ घेऊन शपथ घेतानाचा फोटो काढून ठेवा. फोटो तुमच्या मोबाईल च्या फोटो गॅलरी मध्ये असला पाहिजे*
*1】माती हातात घेऊन शपथ घेताना चा फोटो*
*2】दिवा हातात घेऊन शपथ घेताना चा फोटो*
*3】वृक्षारोपण करताना चा फोटो*
*4】तिरंगा ध्वज हातात घेऊन शपथ घेताना चा फोटो*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
https://merimaatimeradesh.gov.in/pledge
*1️⃣ वरील लिंक ला क्लिक करा त्यात पुढील विंडो मध्ये तुमची विचारलेली माहिती भरा*
1) Enter your name
【तुमचे संपूर्ण नाव लिहा】
2) Enter your mobile No.
【तुमचा मोबाईल नंबर लिहा】
3) State
【क्लिक करून तुमचे राज्य निवडा】
4) District
【क्लिक करून तुमचा जिल्हा निवड】
*2️⃣ आता 【Submit】या विंडो ला क्लिक करा*
*3️⃣ आता पुढच्या इंटरफेस वर 【Choose File】हा विंडो दिसेल. त्यावर क्लिक करा*
*4️⃣ क्लिक करताच तो विंडो तुमच्या फोटो गॅलरी मध्ये उघडेल*
*5️⃣ आता वर दिलेल्या शपथेच्या 4 प्रकारांपैकी ज्या प्रकारे तुम्ही शपथ घेताना चा फोटो काढला आहे तो शोधा व त्याला सिलेक्ट करा व Done बटणावर क्लिक करा*
*6️⃣ आता तुम्ही लगेच तुमच्या वेब पेज वर याल*
*लगेच 【Submit】 बटणावर क्लिक करा*
*7️⃣ submit बटणावर क्लिक केले की लगेच तुमचा फोटो uploading सुरू होईल व उपलोडिंग होताना निळ्या रंगाची पट्टी दिसेल व अपलोडींग परसेंटेज percentage सुरू होईल.*
*8️⃣ तुमचा फोटो 100% अपलोड झाल्यावर लगेच एक pop up विंडो येईल व तुमचे सर्टिफिकेट दिसेल. त्याचा स्क्रीनशॉर्ट घ्या....*
किंवा
*हिरव्या रंगाचा Download हे वर्तुळ दिसेल त्यावर क्लिक करा व तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करा*
*9️⃣ तुमच्या मोबाईल च्या फाईल मॅनेजर जाऊन download फोल्डर मध्ये तुमचे प्रमाणपत्र pdf फॉरमॅट मध्ये download झालेले आहे ते शोधा व तुमच्या परिजनांना दाखवा*
*जनहितार्थ जारी*
*🇮🇳 जय हिंद 🇮🇳*
3 comments:
Very Nice Sir.
Very Nice Sir
व्हेरी नाईस सर
Post a Comment