Thursday 17 August 2023

केंद्रशाळा चव्हाणवाडी येथे ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.

 

 
 
          लेझीमेच्या ठेक्यावर पाहुण्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.शाळेच्या बालचमुंनी लेझीम वाजवत सर्व उपस्थित पाहुण्यांना ध्वजारोहण स्थळी आणले. चव्हाणवाडी गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य,  ग्रामसेविका,  शाळा  व्यवस्थापन  समिती अध्यक्ष,  उपाध्यक्ष,  सदस्य,  जोतीर्लीग हायस्कूल बोर्गाव्चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ, अंगणवाडी सेविका मदतनीस, पालक व ग्रामस्थ मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते. या प्रसंगी विदयार्थी  भाषणे,  मुलगी असणा-या माता-पित्यांचा सन्मान करणेत  आला. यावेळी  शाळेचे  विद्यार्थी शेतकरी, सैनिक या वेशात आले होते. सरतेशेवटी प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सांगता करणेत आली.

                                                    श्री.किरण दिपक सुतार
                                               केंद्रशाळा चव्हाणवाडी,ता.पन्हाळा 
                                                        ७७०९७४९०९३

45 comments:

अर्जुन उदाळे said...

एकदम छान सर

Sanjay patil said...

सुंदर नियोजन, लेझीम मस्तच

Sagar teli vidya mandir Borgaon said...

छान उपक्रम

Scholar Education said...

खूप छान उपक्रम 👍👍👍

Sardar Kumbhar sir said...

सुंदर उपक्रम

Anonymous said...

Khup chhan lezim game sir

Anonymous said...

Khup chhan lezim game sir Amanda mane

अमोल कोळी said...

छान उपक्रम👍👍👌👌👌👌

राहुल खलसे said...

नेत्रदिपक सोहळा

K.S.Sutar said...

खूपच स्तुत्य उपक्रम

Smukesh said...

खूप छान उपक्रम 👍👍

Gurav7171 said...

खूप छान उपक्रम



Gurav7171 said...

सुंदर उपक्रम

Gurav7171 said...

अशीच नवनवीन माहिती देत जा. शुभेच्छा

Sunita Sushilkumar Shete. said...

Very very nice sir 💐💐👍👏👏

Sunita Sushilkumar Shete. said...

अतिशय स्तुत्य उपक्रम आहे .👏👏👏💐💐👍

Shyam Gaikwad said...

छान उपक्रम 👌👌

वृषाली पाटील said...

छान उपक्रम,,👌👌

श्री.मारुती लव्हटे said...

खुप छान उपक्रम 👌

सागर said...

उत्तम स्वातंत्र्य दिन सोहळा सुतार सर, पाटील सर व टीम चव्हाण वाडी आपले खूप खूप अभिनंदन

uttamkoravi said...

खूप छान सर.

Shivaji Patil said...

खुप छान

Sandeep Gadgil said...

खूपच छान उपक्रम...सुंदर सादरीकरण

Anonymous said...

Very Good Sir

Anonymous said...

खूप छान व सुंदर सादरीकरण.

अर्जुन उदाळे said...

खूप छान सर

Gurav7171 said...

खूप छान

Gurav7171 said...

उपयुक्त माहितदिल्याबद्दल धन्यवाद

Sushant kumbhar said...

खूपच छान

Anonymous said...

Khup Chan Celebretion

वृषाली पाटील said...

उपक्रम छान

वृषाली पाटील said...

छान

Anonymous said...

very nice

Smukesh said...


खूप छान माहिती

Smukesh said...


खूप छान माहिती

Sunita Sushilkumar Shete. said...

खूप छान💐💐👏👏👏

Sunita Sushilkumar Shete. said...

खूप स्तुत्य उपक्रम👌👌

अर्जुन उदाळे said...

लय भारी सर

Ramesh Jadhav said...

अतिशय सुंदर कार्यक्रम!

rajeshbuva said...

खूपच छान उपक्रम सर

rajeshbuva said...

Nice one

Anonymous said...

छान उपक्रम..

Anonymous said...

छान उपक्रम

Anonymous said...

Great

Dagadu Buva said...

खूपच छान

करवीनिवासिनी अंबाबाई

  आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष.... पातशाह्य...