लेझीमेच्या ठेक्यावर पाहुण्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.शाळेच्या बालचमुंनी लेझीम वाजवत सर्व उपस्थित पाहुण्यांना ध्वजारोहण स्थळी आणले. चव्हाणवाडी गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, जोतीर्लीग हायस्कूल बोर्गाव्चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ, अंगणवाडी सेविका मदतनीस, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विदयार्थी भाषणे, मुलगी असणा-या माता-पित्यांचा सन्मान करणेत आला. यावेळी शाळेचे विद्यार्थी शेतकरी, सैनिक या वेशात आले होते. सरतेशेवटी प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सांगता करणेत आली.
श्री.किरण दिपक सुतार
केंद्रशाळा चव्हाणवाडी,ता.पन्हाळा
७७०९७४९०९३
45 comments:
एकदम छान सर
सुंदर नियोजन, लेझीम मस्तच
छान उपक्रम
खूप छान उपक्रम 👍👍👍
सुंदर उपक्रम
Khup chhan lezim game sir
Khup chhan lezim game sir Amanda mane
छान उपक्रम👍👍👌👌👌👌
नेत्रदिपक सोहळा
खूपच स्तुत्य उपक्रम
खूप छान उपक्रम 👍👍
खूप छान उपक्रम
सुंदर उपक्रम
अशीच नवनवीन माहिती देत जा. शुभेच्छा
Very very nice sir 💐💐👍👏👏
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे .👏👏👏💐💐👍
छान उपक्रम 👌👌
छान उपक्रम,,👌👌
खुप छान उपक्रम 👌
उत्तम स्वातंत्र्य दिन सोहळा सुतार सर, पाटील सर व टीम चव्हाण वाडी आपले खूप खूप अभिनंदन
खूप छान सर.
खुप छान
खूपच छान उपक्रम...सुंदर सादरीकरण
Very Good Sir
खूप छान व सुंदर सादरीकरण.
खूप छान सर
खूप छान
उपयुक्त माहितदिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान
Khup Chan Celebretion
उपक्रम छान
छान
very nice
खूप छान माहिती
खूप छान माहिती
खूप छान💐💐👏👏👏
खूप स्तुत्य उपक्रम👌👌
लय भारी सर
अतिशय सुंदर कार्यक्रम!
खूपच छान उपक्रम सर
Nice one
छान उपक्रम..
छान उपक्रम
Great
खूपच छान
Post a Comment