प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक,(सर्व)
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
शिक्षणाधिकारी, माध्यमिक/प्राथमिक, (सर्व)
शिक्षण उपनिरीक्षक, (दक्षिण/पश्चिम/उत्तर)मुंबई
प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प.(सर्व)
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती ( सर्व)
*विषय* - विद्यांजली पोर्टल बाबत ऑनलाइन वेबिनार साठी उपस्थित राहणे बाबत अधिनस्थ क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करणे बाबत.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार *उद्या 30 ऑगस्ट 2023* रोजी विद्यांजली पोर्टल बाबत ऑनलाइन वेबिनार दुपारी *12.00 ते 1.30* या वेळेत आयोजित करण्यात आले आहे... सदर सभेचे you tube वर live streaming करण्यात येणार आहे...
तदनुषंगाने आपले अधिनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना सदर वेबिनारसाठी खाली दिलेल्या लिंक वर जॉईन होणेसाठी आदेशित करण्यात यावे.
*You tube लिंक -*
https://youtube.com/live/AyWnuYV2qIY?feature=share
श्री.अमोल येडगे ( भा. प्र. से)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन
व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे

55 comments:
उपयुक्त माहिती
Good. Information
OK sir
खुप छान
खूप च छान
Nice
Good. Thanks Sutar sir
खूप छान व उपयुक्त माहिती. 👍
Very nice
छान माहिती
छान माहिती
Ok.
Very nice 👍👍
बेस्ट माहिती आपणास शुभेच्छा
Good 👍👌👌
खूप छान ..
छान👌
खूपच छान
अतिशय छान उपक्रम
Very Nice 👍👍
Great work sir 🙏👏👏👏
Great work sir 🙏👏👏👏
Very good sir.
Very nice
Khup chhan sir
Great sir
Ok sir
माहिती उपयुक्त आहे
छान माहिती
खूप छान सर💐💐👏👏
छान माहिती👍👏👏💐💐
उत्कृष्ठ कार्य सर🙏🙏👏👏
अप्रतिम कामगिरी👏👏👏👍🙏
आपल्या कार्याला सलाम सर🙏🙏🙏👍
छान उपक्रम
Wel done 👍 sir 💐💐💐
उपयुक्त माहिती
उपयुक्त माहिती
Very good information
Nice
खूप छान माहिती
एकदम छान 👌
खुप छान 👌
खुपच छान
Very nice 👍👌
Chhan mahiti
छान माहिती सर
छान माहिती सर
छान माहिती सर
उपयुक्त माहिती
उपयुक्त माहिती
खूपच छान
Great work sir 💐💐
Hat's off sir 🙏🙏
Very useful information 🙏
Post a Comment